शाळेत आगीचा बंब आला होता. त्यांनी आग लावली आणि आग कशी विझवायची ते दाखवल. त्यांनी खुपदा आग लावली. बालदीत पण आग लावली. ओली केली सतरंजी दुस-या बादलीत आणि जिथे आग लागली होती तिथे सतरंजी भसकन टाकली. शिडिवर चढून बंबवाल्यांनी वर अडकलेल्यांना काढल. त्यांनी पाणी वर उडवलव आम्ही सारे भिजलो. पहिलितल्या ताईदादांना अजून दाखवत होते.
- आरोही ( शुक्रवार 6 नोव्हेंबर 2009 )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा