
तिसरी ते सहावीच्या मुलांच स्नेहसंमेलन झाल बारा तारखेला. ममस्त झाल. खबरदार मधला मावळा मस्त लक्षात राहील. तुम्ही पाहील का ?

बालवाडीतल्यांना आलेख शिकवता येईल हेच किती मस्त आहे. किती सोप आहे आलिख काढण ! :-) त्यात एक मुलगा होता (नाव नाही आठवत ), कोणालाच पेरु आवडत नाही याच त्याल फार वाईट वाटल, पण त्याच मत पेरुला नव्हत बर!